आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

WOW : रॅम्पवर अवतरेलल्या बी टाऊनच्या हॉट अभिनेत्रींचा हा अंदाज बघाल तर बघतच राहाल !

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(लॅक्मे फॅशन वीकच्या पाचव्या दिवशी रॅम्पवर अवतरलेल्या अभिनेत्री - दीपिका पदुकोण, सोनाक्षी सिन्हा, जॅकलिन फर्नांडिस आणि करीना कपूर)
मुंबईः लॅक्मे फॅशन वीक समर/ रिसॉर्ट 2015चा पाचवा दिवस दीपिका पदुकोण, करीना कपूर खान आणि जॅकलिन फर्नांडिसच्या नावी राहिला. बी टाऊनमधील या सुंदर अभिनेत्रींनी डिझायनर अनामिका खन्नाचे कलेक्शन रॅम्पवर सादर केले. डिझायनर अनामिक खन्नासाठी दीपिका, करीना, सोनाक्षी आणि जॅकलिनने कॅटवॉक केला.
लॅक्मे फॅशन वीकच्या पाचव्या दिवशी चित्रांगदा सिंग, निमरत कौर, शबाना आझमी, मनीष मल्होत्रा, पूजा बत्रा, सैफ अली खान, करिश्मा कपूर, कियारा आडवाणी, सिमी ग्रेवालसह अनेक सेलेब्स पोहोचले होते.
पुढे पाहा, लॅक्मे फॅशन वीकच्या पाचव्या दिवशी क्लिक झालेली ही खास छायाचित्रे...