मुंबईः शतकाचे महानायक
अमिताभ बच्चन यांच्या आयुष्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट त्यांचे चाहते जाणून घेण्यास उत्सुक असतात. त्यांच्याविषयीच्या काही गोष्टी त्यांच्या चाहत्यांना ठाऊकदेखील आहेत.
अलाहाबादच्या एका साध्या वसाहतीत जन्मलेले अमिताभ बच्चन ऊर्फ अमित श्रीवास्तव कधी काळी बॉलिवूडचे सुपरस्टार होतील, असे कुणाला वाटले नव्हते. अमिताभ यांच्या आयुष्याशी जुळलेली प्रत्येक गोष्ट रंजक आहे.
आज (11 ऑक्टोबर) बिग बींनी वयाची 72 वर्षे पूर्ण केली आहेत. बिग बींच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आम्ही तुम्हाला त्यांच्या खासगी, प्रोफेशनल लाइफ, आवडी-निवडीशी निगडीत 72 फॅक्ट्स सांगत आहोत...
1. आर्ट्सविषयात डबल मास्टर्स डिग्री.
2. इंजिनिअर बनून इंडियन एअरफोर्स जॉईन करायची अमिताभ यांची इच्छा होती.
3. दिल्लीतून शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी पहिली नोकरी कोलकातामधील एका शिपिंग फर्ममध्ये एक्झिक्युटिव्ह म्हणून केली होती.
4. येथे त्यांचा पहिला पगार 500 रुपये होता.
5. अमिताभ यांनी ब्रोकर म्हणून दुसरी नोकरीसुद्धा कोलकातामध्येच केली होती. सिनेसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी त्यांचा शेवटचा पगार 1680 रुपये होता.
बिग बींविषयी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
हे पण वाचा...