आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

73.47 कोटींची मालकिण आहे करीना, जाणून घ्या तिच्या लग्जरी Lifestyleविषयी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
करीना कपूर बॉलिवूडची ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी एक आहे. तिच्या स्टाइलला अनेक तरुणी फॉलो करतात. जिरो साइज फिगर ट्रेंड इंडस्ट्रीमध्ये आणण्याचे श्रेयसुध्दा करीनालाच जाते.
21 सप्टेंबर रोजी करीनाने 34वा वाढदिवस साजरा केला. यानिमित्त आम्ही तुम्हाला तिच्या लाइफस्टाइल संबंधित काही गोष्टी सांगणार आहोत. तसेच, तिच्या ब्यूटी आणि फिटनेस सीक्रेटविषयीसुध्दा सांगत आहोत.
करीनासाठी 100 कोटी क्लबचे सिनेमे सामान्य झाले आहेत. 'बॉडीगार्ड', 'सिंघम रिटर्न्स'सारख्या सिनेमांमध्ये तिने मुख्य भूमिका केली आहे. तिचे असे अनेक सिनेमे 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाले आहेत. इंडस्ट्रीच्या तीन्ही खानसोबत काम केल्यानंतर चौथ्या खानसोबत तिने लग्न केले.
करीनाची संपत्ती
फोब्सनुसार, 2013पर्यंत करीनाकडे 73.47 कोटींची मालमत्ता आहे. या मासिकाने पावरफुल सेलिब्रिटींच्या यादीत तिला 7व्या क्रमांकावर ठेवले होते.
फिल्मफेअर, फेमिना, व्होग, वर्व आणि कॉस्मोपॉलिटनसह अनेक प्रसिध्द आणि नॅशनल-इंटरनॅशनल मासिकांच्या कव्हरसाठी करीना पहिली पंसत ठरली आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या करीनाच्या लग्जरी लाइफ संबंधित काही खास गोष्टी...