आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maanayata Dutt Hosts Her Annual Mata Ki Chowki On Sanjay Dutt's Request

PIX : संजय दत्तसाठी मान्यताने ठेवली माता की चौकी, विद्यासह सेलेब्सनी घेतले दर्शन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्रेः मान्यता दत्त मुले इकरा आणि शाहरानसोबत, विद्या बालन आणि सोफी चौधरी)
मुंबईः बॉलिवूड अभिनेता संजय दत्तच्या घरी दरवर्षी नवरात्रौत्सव साजरा केला जातो. यावर्षी संजय दत्त तुरुंगात असल्यामुळे त्याची पत्नी मान्यता दत्तने ही जबाबदारी सांभाळली आणि आपल्या घरी माता की चौकीचे आयोजन केले.

अवैधरित्य शस्त्रे बाळगल्याप्रकरणी सध्या तुरुंगवास भोगत असलेल्या संजयने तुरुंगातून आपल्या पत्नीला पत्र पाठवून नवरात्रौत्सवाची परंपरा कायम ठेवायला सांगितली. दरवर्षी संजयच्या घरी माता की चौकीमध्ये अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी सहभागी होत होते. मात्र यावर्षी मान्यताने हा कार्यक्रम साधाच ठेवला.
यावर्षी बॉलिवूडमधून केवळ विद्या बालन, सोफी चौधरी, कृषिका लुल्ला आणि बंटी बालिया हे संजयचे मित्र माता की चौकीचे दर्शन घ्यायला पोहोचले होते. पूजेत मान्यतासोबत मुले इकरा आणि शाहरान बसले होते.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा मान्यताच्या घरी आयोजित माता की चौकीमध्ये सहभागी झालेल्या सेलिब्रिटींची छायाचित्रे...