आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Madhur Bhandarkar's Calendar Girls To Star Akanksha Puri And Kyra Dutt

ही मॉडेल आहे मधूर भंडारकरची दुसरी 'कॅलेंडर गर्ल', पाहा तिचा हॉट अंदाज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: बॉलिवूडचा प्रसिध्द सिनेमा निर्माता आणि दिग्दर्शक मधूर भंडारकरचा 'कॅलेंडर गर्ल्स' या आगामी सिनेमातील पाचही अभिनेत्रीं चर्चेत आहेत. सिनेमातील एका नायिकेचा चेहरा समोर आल्यानंतर इतर चार अभिनेत्रींविषयी जाणून घेण्याची प्रत्येकाची उत्सूकता शिगेला पोहोचली आहे. दाक्षिणात्य अभिनेत्री आकांक्षा पूरीनंतर आता मॉडेल क्यारा दत्तसुध्दा या सिनेमात काम करणार असल्याची माहिती सूत्रांकडून कळत आहे. क्याराचा हा पदार्पणाचा सिनेमा आहे. यापूर्वी तिने किंगफिशर कॅलेंडरसाठी बोल्ड फोटोशूट केलेले आहे.
स्विमसूट फोटोशूटमध्ये क्याराचा वरील हॉट अंदाजात पाहून असे वाटते, की सिनेमात ग्लॅमरचा भडिमार असणार आहे. मधूर भंडारकर यांनी सिनेमासाठी नवीन चेहरे निवडले असून त्यातील काही यशस्वी मॉडेल तर काही अभिनेत्री आहेत. यांच्याकडून ब-याच अपेक्षा बाळगल्या जात आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा क्याराची काही बोल्ड छायाचित्रे...