आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Madhuri Dixit Spotted At Juhu PVR With Husband And Kids

Spotted: आई, पती आणि मुलांसोबत सिनेमा बघायला पोहोचली माधुरी दीक्षित

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(डॉ. नेने सासूबाई स्नेहलता दीक्षित यांच्यासोबत, शेजारच्या छायाचित्रात माधुरी मुलगा रायनसोबत)
मुंबईः अभिनेत्री माधुरी दीक्षित शुक्रवारी मुंबईतील जुहूस्थित पीव्हीआर थिएटरबाहेर दिसली. यावेळी माधुरीची दोन्ही मुले रायन आणि आरिन, पती डॉ. श्रीराम नेने आणि आई स्नेहलता देशमुख तिच्यासोबत होते. हे सर्व येथे सिनेमा बघायला आले होते.
माधुरी गाडीत बसलेली दिसली. तिने पोल्का ड्रेस परिधान केला होता. तर डॉ. नेने शर्ट आणि जीन्समध्ये दिसले. थिएटरमधून बाहेर पडताना डॉ. नेने आपल्या सासूबाईंचा हात पकडून त्यांना गाडीपर्यंत घेऊन आले. तर दोन्ही मुले मस्तीच्या मूडमध्ये होती.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा माधुरीची आपल्या कुटुंबासोबतची आउटिंगची छायाचित्रे..