आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महेश मांजरेकर यांचे 'कुटुंब'

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महेश मांजरेकर 'कुटुंब' 'काकस्पर्श' या चित्रपटाच्या यशानंतर महेश मांजरेकर त्यांचा नवा सिनेमा आपल्या भेटीला घेऊन येत आहे. महेश मांजरेकर यांच्या द ग्रेट मराठी एन्टरटेन्मेंटच्या नवीन सिनेमाचे नाव आहे 'कुटुंब'. शिर्षकावरुनच हा कौटुंबिक चित्रपट असल्याचे आपल्या लक्षात येते.जितेंद्र जोशी, वीणा जामकर, सिद्धार्थ जाधव, मानसी नाईक, वैभव मांगले या कलाकारांचे हे 'कुटुंब' आहे. यांच्यासह एकापेक्षा एकचा विजेता चिमुकला मिहीर सोनीही या कुटुंबात आपल्याला दिसणार आहे. सुदेश मांजरेकर यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे.नामदेव त्याची पत्नी गंगा आणि त्यांची मुले लक्ष्मी-सुभान या मध्यमवर्गीय कुटुंबाभोवती चित्रपटाची कथा गुंफण्यात आली आहे.
भावनांना चौकटीतच ठेवणारा 'काकस्पर्श'
महेश मांजरेकरसोबत ‘नटसम्राट’ साकारण्यास अमिताभ बच्चन तयार