आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mahie Gill And Other Celebs At Savvy Magazine Special Issue Launch

लाँच पार्टीत माहीसह पोहोचले बरेच सेलेब्स, बघा छायाचित्रे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री माही गिल 7 एप्रिल रोजी सेवी मॅगझिनच्या स्पेशल इश्यू लाँच कार्यक्रमात मीडियासमोर आली होती. या कार्यक्रमात माहीला मुख्य अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. माहीच्या हस्ते सेवी मॅगझिनच्या एप्रिल महिन्याच्या अंकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी माहीसह बी टाऊनमधील बरीच सेलेब मंडळी सहभागी झाली होती. या कार्यक्रमात शिबानी कश्यपने आपल्या परफॉर्मन्सने चारचाँद लावले.
कोणकोणते सेलेब्रिटी पोहोचले...
आफताब शिवदासानी, निन दुसंज (आफताबची गर्लफ्रेंड), कबीर बेदी, परवीन (कबीर बेदीची पत्नी), संजय खान, जरीन (संजयची पत्नी), सिमोन, फराह अली खान (संजय खानच्या मुली), गुलशन ग्रोवर, तुलसी कुमार, शिबानी कश्यप, संदीप सोपरकर, रोहित रॉय, संध्या शेट्टी, शिल्पा शुक्ला, राजीव कपूर, दिलीप वेंगसरकरसह बरेच सेलेब्स या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
पुढील स्लाईड्मध्ये पाहा सेवी मॅगझिनच्या नवीन इश्यू लाँचवेळी क्लिक झालेली सेलिब्रिटींची खास छायाचित्रे...