आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Inside Pics Of Salman Khan’S Sister Arpita Khan’S Pre Wedding Function

अर्पिताच्या Pre-Wedding बॅशमध्ये सेलेब्सची धमाल, ट्रेडिशनल लूकमध्ये दिसला सलमान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(डावीकडून, यास्मिन कराचीवाला आणि सलमान खान, एका मैत्रीणीसोबत सोहेल खान, मुलगा अरहानसोबत अरबाज खान आणि यास्मिनसोबत अर्पिता खान)

हैदराबादः अर्पिता खान हिच्या लग्नविधींना सुरुवात झाली आहे. सोमवारी अर्पिताच्या हातावर मेंदी सजली. या मेंदी फंक्शनमध्ये अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले होते. यावेळी अर्पिताचे मोठे भाऊ सलमान, अरबाज आणि सोहेल खान ट्रेडिशनल आउटफिटमध्ये दिसले. शिवाय तिच्या दोन्ही वहिनी मलायका आणि सीमा खान यांचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळाला.
अर्पिताच्या प्री वेडिंग कार्यक्रमात सहभागी झालेल्या पाहुण्यांपैकी एक यास्मिन कराचीवाला यांनी या फंक्शनची काही छायाचित्रे सोशल नेटवर्किंग साइटवर शेअर केली आहेत. तर काही छायाचित्रे मलायका आणि तिची बहीण अमृता अरोरा यांनी शेअर केली आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा अर्पिताच्या मेंदी फंक्शनमध्ये क्लिक झालेली सेलिब्रिटींची ही खास छायाचित्रे...