आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Malaika Arora Khan And Amrita Arora Visited A Saint Andrew Church In Mumbai

PHOTOS: पती आणि आईसोबत चर्चमध्ये दिसली मलायका अरोरा खान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अरबाज खान, मलायका अरोरा खान आणि अमृत अरोरा लडक)
मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री आणि डान्सर मलायका अरोरा खान शुक्रवारी (16 जानेवारी) सँट अँड्रू चर्चमध्ये पोहोचली होती. येथे ती मुलांचा खेळ पाहण्यासाठी आली होती. मलायकासोबत पती अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक अरबाज खान, आई जॉइस पालीकार्प आणि तिची बहीण अमृता अरोरा लडकसुध्दा होती.
मलायका आणि अमृता यावेळी आपल्या आईसोबत पोज देताना दिसल्या. मलायकाने अभिषेक डोगरा दिग्दर्शित आणि अरबार निर्मिती 'फॅशन खतम' हा आयटम नंबर केला आहे. हा सिनेमा येत्या 23 जानेवारीला रिलीज होणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा चर्चला भेट देण्यासाठी पोहोचलेली मलायका, अरबाज, अमृता आणि इतरांची छायाचित्रे...