आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा'मुन्नी बदनाम हुई'नंतर आता मलायका अरोरा खान म्हणतेय 'अनारकली डिस्को चली'...
'दबंग'नंतर पुन्हा एकदा मलायकाचा हॉट आयटम नंबर आपल्याला आगामी 'हाऊसफुल टू' या सिनेमात पाहायला मिळणार आहे. फरहा खानने हा आयटम नंबर कोरिओग्राफ केला आहे. या आयटम नंबरमध्ये मलायका 'अनारकली'च्या रुपात दिसणार आहे.
अक्षय कुमार, असीन, जॉन अब्राहम, रितेश देशमुख, श्रेयस तळपदे, ऋषी कपूर, मिथून चक्रवर्ती, रणधीर कपूर, बोमन इराणी, झरीन खान, आणि जॅकलीन फर्नांडिस ही भलीमोठी स्टारकास्ट हाऊसफुल टू या कॉमेडी सिनेमात आपल्याला पोटधरुन हसवणार आहे. शिवाय या सिनेमात मलायकासुद्धा स्पेशल अपिअरन्स देणार आहे.
'अनारकली' बनलेल्या मलायकाच्या कातील अदा पाहा या छायाचित्रांमध्ये
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.