आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Malaika Arora Khan ‘Hotter Than Ever’ In Maxim Photoshoot

MAXIMच्या कव्हरवर मलायकाच्या बोल्ड अदा, मॅगझिनने लिहिले ‘Hotter Than Ever’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(मॅक्सिमच्या कव्हरवर मलायका अरोरा खान)
मुंबई: मलायका अरोरा खानने मॅक्सिम मासिकासाठी एक फोटोशूट केले आहे. हे फोटोशूट मॅक्सिमच्या ऑक्टोबर अंकासाठी करण्यात आले आहे. या शूटमध्ये मलायका विविध आउटफिट्समध्ये दिसत आहे.
फॅशन इंडस्ट्रीमध्ये मलायकाची जादू आजही कायम आहे. मॅक्सिमसाठी करण्यात आलेल्या या फोटोशूटमध्ये तिने खूपच पारदर्शक ड्रेस परिधान केला आहे. मासिकाच्या कव्हर पेजवर तिच्या एका बोल्ड फोटोला स्थान देण्यात आले आहे. या फोटोसोबत ‘hotter than ever’ टायटल देण्यात आले आहे.
या फोटोशूटसाठी मलायकाला हा स्टाइलिस्ट लूक मेनका हरिसिंघानीने दिला आहे. तिची हेअरस्टाइल हेअरड्रेसर महक ओबेरॉयने आणि मेकअप मल्लिका भट्टने केला आहे. हा मलायकाचा मॅक्सिमसाठी पहिले हॉट फोटोशूट आहे. मलायकाने यापूर्वीसुध्दा मॅक्सिमसाठी फोटोशूट केले आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा मॅक्सिमसाठी करण्यात आलेले मलायका अरोराचे हॉट फोटोशूटचे Pics...