आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मलायकाने पाठीवर गोंदवून घेतले उडणा-या पक्षांचे टॅटू, पाहा Pics

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री आणि डान्सर मलायका अरोरा खानने पुन्हा नवीन टॅटू गोंदवून घेतले आहे. यावेळी तिने हा टॅटू पाठीवर गोंदवून घेतला आहे. यापूर्वी तिने शरीरावर अनेक ठिकाणी टॅटू गोंदवले आहेत.
मलायकाच्या नवीन टॅटूमध्ये तीन पक्षी आहेत. तिन्ही पक्षांचे पंख वेगवेगळ्या आकाराचे दिसून येत आहे. तिने नवीन टॅटू गोंदवून घेतानाची छायाचित्रेसुध्दा सोशल साइट्सवर शेअर केली आहेत. तसेच, तिने ही छायाचित्रे इंस्टाग्रामवर पोस्टदेखील केली आहे. तिने हे फोटो पोस्ट करून लिहिले, "#tatoo no 3....,,free as a bird or should I say birds.love wat they signify".
मलायकाने यापूर्वी तिच्या शरीरावर दोन टॅटू गोंदलेले आहेत. त्यामधील रोमन नंबरचे टॅटू तिच्या हातावर आहे. तसेच, दुसरे टॅटू तिच्या बॅकसाइडला असून ते इंग्रजी अक्षरांमध्ये गोंदलेले आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा मलायका अरोरा खानच्या बॉडिवर गोंदलेल्या टॅटूची छायाचित्रे...