आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमानच्या वहिनीने पोस्ट केला हॉट फोटो, पाहा मलायकाचा दिलखेचक अंदाज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(मलायकाने इंस्टाग्रामवर शेअर केलेले छायाचित्र)
अभिनेता-दिग्दर्शक अरबाज खानची पत्नी आणि सुपरस्टार सलमान खानची वहिनी मलायका अरोरा खानचा सिझलिंग अंदाज नुकताच तिच्या चाहत्यांना बघायला मिळाला आहे. बॉलिवूडची हॉटेस्ट आयटम क्वीन म्हणून ओळखल्या जाणा-या मलायकाने आपले एक हॉट आणि सिझलिंग छायाचित्र इंस्टाग्रामवर शेअर केले आहे.
या छायाचित्रात मलायका स्विमसुट मध्ये दिसते. हे छायाचित्र मलायकाच्या हॉट अंदाज दर्शवणारे आहे. स्ट्रॅपलेस स्विमसूट ती खूप आकर्षक दिसत आहे. शिवाय तिच्या हातावर एक टॅटूही शोभून दिसतोय आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा मलायकाची चाहत्यांना भूरळ घालणारी अशीच आणखी काही हॉट छायाचित्रे...