मॉडेल आणि डान्सर मलायका अरोरा खान
मुंबई: मलायका अरोरा खान यूरोपमध्ये दिर्घकाळाच्या सुट्या घालवून नुकतीच मुंबईला परतली आहे. मुंबईला परतल्यानंतर मलायकाने इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहे. व्हॅकेशनदरम्यान मलायकाच्या या छायाचित्रांमध्ये बीचवरील काढलेल्या फोटोपासून ते सेल्फीपर्यंतचे फोटो सामील आहेत.
एमटीव्ही व्हीजे म्हणून करिअरला सुरुवात करणारी मलायका अरोरा खानला बॉलिवूड सिनेमांमध्ये आयटम नंबरसाठी ओळखले जाते. काही वर्षांपूर्वी आलेल्या
सलमान खानच्या 'दबंग'च्या आयटम नंबर 'मुन्नी बदनाम हुई'पासून मलायका खूप लोकप्रिय झाली आहे. सध्या मलायका टीव्ही डान्स शोमध्ये एक परिक्षक म्हणून दिसत आहे. तसेच, 'डॉली की डोली' सिनेमातसुध्दा मलायका अरोरा खान दिसणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा मलायका अरोरा खानची निवडक छायाचित्रे...