आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Malaika Arora Khan And Amrita Arora Spotted At Mumbai Airport

PICS: नणंदेच्या लग्नात सहभागी होण्यासाठी बहीणीसोबत हैदराबादमध्ये पोहोचली मलायका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अर्पिता खानची वहिनी मलायका अरोरा खान धाकटी बहीण अमृता अरोरासोबत)
मुंबईः आज हैदराबाद येथील प्रसिद्ध फलकनुमा पॅलेसमध्ये सलमान खानची धाकटी बहीण अर्पिता खानचे लग्न आहे. अर्पिताची मोठी वहिनी मलायका अरोरा खान लग्नात सहभागी होण्यासाठी सोमवारी हैदराबादमध्ये पोहोचली. त्यापूर्वीच अर्पिता घरातील इतर सदस्यांसोबत हैदराबादला रवाना झाली होती.
विमानतळावर मलायका धाकटी बहीण अमृता आणि तिचे पती शकील लडाकसोबत दिसली. यावेळी मलायका ग्रे कलरचे टीशर्ट आणि ब्लू जीन्समध्ये दिसली. तर अमृता ब्लॅक आउटफिटमध्ये दिसली. यांच्यासह गायक मिका सिंग आणि दिग्दर्शक-निर्माते साजिद नाडियाडवाला पत्नीसोबत दिसले.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा विमानतळावर क्लिक झालेली या सेलिब्रिटींची खास छायाचित्रे...