आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Malaika Arora, Lisa Haydon, Juhi Chawla At Book Launch

रिव्हिलिंग ड्रेसमध्ये दिसली मंदिरा, इव्हेंटमध्ये जूही, मलायकाचा दिसला ग्लॅमरस LOOK

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो- मंदिरा बेदी)
मुंबई- बॉलिवूडचे अनेक सेलेब्स मंगळवारी (27 जानेवारी) डॉक्टर जमुना पाई यांच्या बुक लाँचिंग इव्हेंटमध्ये पोहोचले होते. या इव्हेंटमध्ये मलायका अरोरा खान, लीसा हेडन, जूही चावलासह बरेच स्टार्स दिसले.
लेखक म्हणून डॉक्टर जमुना पाई यांचा 'No One Has To Know'हे पहिलेच पुस्तक आहे. हे पुस्तक सेलिब्रिटी Cosmetologistवर आधारित आहे. इव्हेंटमध्ये अभिनेता अर्जुन कपूरसुध्दा दिसला. त्याने ब्लू सूट आणि ब्लॅक शर्ट परिधान केला होती. डिझाइनर विक्रम फडणवीस, टॅरेन्ससोबत लीसा रे, मंदिरा बेदीसुध्दा उपस्थित होती.
मंदिरा या इव्हेंटमधये रिव्हिलिंग ब्लॅक गाऊनमध्ये दिसली. या ड्रेसमध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसून आली. दुसरीकडे मलायका व्हाइट शर्ट आणि ब्लॅक पँट गेटअपमध्ये दिसली.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा बुक लाँचिंग इव्हेंटमध्ये समील झालेल्या सेलेब्सची छायाचित्रे...