आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्पिताच्या लग्नासाठी मलायका तयार, म्हणाली It\'s Shadi Time

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(मलायका अरोरा खान)
मुंबईः सलमान खानची बहीण अर्पिताच्या लग्नसाठी संपूर्ण खान कुटुंब खूप उत्साहित आहे. मलायका अरोरा खानने स्वतःची दोन छायाचित्रे इंस्टाग्रामवर अपलोड केली आहेत.
मलायका अर्पिताच्या लग्नसाठी खूप उत्साहित दिसत आहे. आपली छायाचित्रे पोस्ट करुन मलायकाने लिहिले It's Shadi Time!
या छायाचित्रात मलायका डिझायनर अर्पिता मेहताने डिझाइन केलेल्या गोल्डन आणि रेड कलरच्या आउटफिट्समध्ये दिसत आहे.
आज संध्याकाळी अर्पिता आयुष शर्मासोबत लग्नगाठीत अडकणार आहे. हैदराबाद येथील प्रसिद्ध फलकनुमा पॅलेसमध्ये हा लग्नसोहळा रंगणार आहे.
पुढील स्लाईडमध्ये पाहा मलायकाची आणखी काही छायाचित्रे...