आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mallika Sherawat In Cannes Film Festival 2014 Red Carpet

पांढ-या गाऊनमध्ये मल्लिकाने दाखवला आकर्षक अंदाज, पाहा PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यावर्षीच्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये बॉलिवूड अभिनेत्रींनी आपल्या सौंदर्याचा जलवा सर्वत्र पसरवला. 2014च्या कान्समध्ये बी-टाऊन अभिनेत्री आकर्षण केंद्र ठरल्या. यामध्ये हॉट मल्लीकासुध्दा मागे राहिली नाही. तिनेही आपल्या सौंदर्याच्या जादूची छाप पाडली. दुस-यांदा कान्सच्या रेड कार्पेटवर अवतरल्यानंतर तिने सर्वांचे लक्ष आपल्या सुंदर पांढ-या रंगाच्या गाऊनकडे वेधून घेतले. पांढ-या रंगाचा गाऊन हवेत उडवून मल्लिका खूप सुंदर दिसत होती. बिनधास्त अंदाजात तिने कॅमे-याला पोझ दिल्या. बॉलिवूड अभिनेत्रींनी यावेळी हॉलिवूड अभिनेत्रींना रेड कार्पेटवर जोरदार टक्कर दिली, हे मात्र नक्की. मल्लिकापूर्वी सोनम आणि ऐश्वर्याने आपल्या सौंदर्याची जादू रेड कार्पेटवर दाखवली. ऐश्वर्याने गोल्डन गाऊन परिधान करून सर्व स्टार्सना मागे टाकले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून बघा मल्लिका शेरावतचा पांढ-या रंगातील गाऊनमधील खास अंदाज...