आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मल्लिकाच्या भावाचा झाला साखरपुडा, PIXमध्ये पाहा बहीण-भावाचे बॉडिंग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अभिनेत्री मल्लिका शेरावतचा भाऊ विक्रम लांबाचा मंगळवारी साखपु़डा झाला. ही बातमी मल्लिकाने ट्विटरवरुन आपल्या चाहत्यांना दिली. मल्लिकाने साखरपुड्यातील एक छायाचित्र पोस्ट करुन ट्विट केले, ''माझा भाऊ विक्रम लांबाचा साखरपुडा झाला. या सुंदर जोडप्याला आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा.''
मल्लिकाचे आपल्या भावासोबत खूप चांगले बॉडिंग आहे. असे आम्ही नाही, तर सोशल मीडिया आणि इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या छायाचित्रांवरुन दिसून येतं. फावल्या वेळेत मल्लिका आपल्या भावासोबत आउटिंगला जात असते.
मल्लिकाने आपल्या कुटुंबीयांच्या विरोधात जाऊन बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली. मल्लिकाच्या भावाने मात्र नेहमी तिला पाठिंबा दिला.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा मल्लिकाची तिच्या भावासोबतची खास छायाचित्रे...