(बॉलिवूड अभिनेत्री मनारा)
मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री
प्रियांका चोप्रा आणि
परिणीती चोप्राची कजिन बार्बी हांडा अर्थातच मनारा 'जिद'मधून बॉलिवूडमध्ये एंट्री करत आहे. 'जिद' आतापासूनच
आपल्या बोल्डनेसने चर्चेत आला आहे. एका मुलाखतीत मनाराने सिनेमाच्या बोल्ड ट्रेलरविषयी सांगितले होते, 'माझ्याकडे चांगली फिगर आहे आणि त्यामुळे अंगप्रदर्शन करण्यास मला काही अडचण नाहीये.'
मनाराचा 'जिद' 28 नोव्हेंबर रोजी रिलीज होत आहे. ती परिणीती आणि प्रियांका चोप्राच्या आत्याची मुलगी आहे. Divyamarathi.comशी बोलताना तिने प्रियांका आणि परिणीतीशी आपल्या बाँडिंगविषयी सांगितले. तिने सांगितले, की ती प्रियांकाच्या इतकी जवळ आहे की ती कधी-कधी तिचे कपडेदेखील परिधान करते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा काय म्हणाली मनारा...