आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'Day : एकेकाळी दाऊद इब्राहिमसोबत मॅच बघायची मंदाकिनी, आता लोकांना शिकवते योगा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- दाऊद इब्राहिम आणि अभिनेत्री मंदाकिनी)
ऐंशीच्या दशकात ग्लॅमरस रुपात आपली ओळख निर्माण करणारी अभिनेत्री मंदाकिनी आज आपला 45वा वाढदिवस साजरा करत आहे. तिने आपल्या करिअरची सुरुवात 1985 मध्ये 'अंतारेर भालोबाशा' या बंगाली सिनेमाद्वारे कील होती. याचवर्षी तिने 'मेरा साथी' या सिनेमाद्वारे हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केले. 1985मध्येच तिला आणखी दोन हिंदी सिनेमे मिळाले. ते म्हणजे 'आर पार' आणि 'राम तेरी गंगा मैली' हे सिनेमे होते.
राज कपूर यांच्या दिग्दर्शनात तयार झालेला 'राम तेरी गंगा मैली' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला. या सिनेमाने मंदाकिनीचे करिअर यशोशिखरावर नेले. या सिनेमात मंदाकिनीने दिलेल्या बोल्ड सीन्सची चर्चा आजही होते. बोल्ड सीन्स देण्यास मंदाकिनीने कधीही नकार दिला नाही, कदाचित त्यामुळेच तिचे करिअर वेगाने पुढे गेले.
1985 पासून सुरु झालेले मंदाकिनीचे करिअर 1996मध्ये 'जोरदार' या सिनेमाद्वारे संपुष्टात आले. सिनेमांपासून सन्यास घेण्याच्या दोन वर्षांपूर्वी तिचे नाव अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमसोबत जुळले होते. क्रिकेटच्या मैदानात तिला अनेकदा दाऊदसोबत बघितले गेले. ऐंशीच्या दशकात प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी मंदाकिनी आता तिब्बतन योगा क्लासेस चालवते. शिवाय ती दलाई लामा यांची फॉलोअरसुद्धा आहे.
आज मंदाकिनीच्या वाढदिवसाच्या औचित्य साधनत आम्ही तुम्हाला तिच्या फिल्मी करिअरसोबतच खासगी आयुष्याविषयीसुद्धा सांगत आहोत.
मंदाकिनीविषयी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...