2 नोव्हेंबर रोजी बॉलिवूडचा किंग अर्थातच शाहरुख खानने 49वा वाढदिवस साजरा केला. यावेळी त्याचा वांद्रास्थित 'मन्नत' हा बंगला खास फुलांनी सजवण्यात आला होता. येथेच गौरीने शाहरुखसाठी एक खास पार्टी आयोजित केली होती. या पार्टीत हृतिक रोशन, वरुण धवन, मीका सिंग, चंकी पांडे, रणवीर सिंह, फराह खान, मलायका अरोरा खान सहभागी झाले होते.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा 'मन्नत'च्या सजावटीची काही छायाचित्रे. शाहरुखने त्याचा धाकटा मुलगा अबरामसाठी मन्नतमध्ये एक प्ले झोनसुद्धा सुरु केल्याचे दिसते या छायाचित्रांमध्ये दिसत आहे.