आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PIX: फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रियांका, भाग्यश्री, हृतिकसह जमली सेलिब्रिटींची मांदियाळी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(डावीकडूनः चित्रांगदा सिंग, प्रियांका चोप्रा, भाग्यश्री पटवर्धन आणि हृतिक रोशन)
मुंबईः बॉलिवूडमधील तारे-तारका कोणत्याही इव्हेंट किंवा अवॉर्ड फंक्शनमध्ये सहभागी होण्याची संधी दवडत नाहीत. रविवारीसुद्धा या सेलिब्रिटींनी ही संधी हातून जाऊ दिली नाही. एका मीडिया ग्रुपच्यावतीने फिल्म फेस्टिव्हलचे आयोजन रविवारी मुंबईत करण्यात आले होते.
यावेळी सेलिब्रिटींची मांदियाळी येथे पाहायला मिळाली.
या इव्हेंटमध्ये छोट्या आणि मोठ्या पडद्यावरील अनेक सेलिब्रिटी येथे दिसले. अनिल कपूर, किरण राव, कंगना रनोट, टाइगर श्रॉफ, सुश्मिता सेन, जरीन खान, रवि किशन, टिस्का चोप्रा, नेहा धूपिया, शर्मन जोशी, जॅकी श्रॉफ, विवेक ओबेरॉय, प्रियंका चोपड़ा, साशा आगा, मनीष मल्होत्रा, सोफी चौधरी, तुषार कपूर, अनुराधा पोडवाल, चित्रांगदा सिंग, एली अवराम, समीर कोचर, भाग्यश्री पटवर्धन, चंकी पांडे, सिंगर अंकित तिवारी, कॉमेडियन सुनील ग्रोवर, मीका, एकता कपूर, सतीश कौशिक इव्हेंटमध्ये सहभागी झाले होते.
इव्हेंटमध्ये विद्या बालन पती सिद्धार्थ रॉय कपूरसह सहभागी झाली होती. यावेळी ती साडीत दिसली. तर हृतिक रोशन वडील राकेश रोशनसह या इव्हेंटमध्ये सहभागी झाला होता.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा इव्हेंटमध्ये पोहोचलेल्या ग्लॅमरस सेलिब्रिटींची खास झलक...