आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'भरत जाधव एन्टरटेन्मेंट'द्वारे भरतची निर्मिती क्षेत्रात एन्ट्री

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठी नाटक, सिनेमा, मालिका अशा सर्वच प्रांतात आपल्या अभिनयाची छाप सोडणारा चतुरस्त्र अभिनेता म्हणजे भरत जाधव. गेल्या दोन दशकांपासून भरतने आपल्या विविधांगी भूमिकांद्वारे मराठी सिनेरसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलंय. अभिनयाच्या या जोरदार इनिंगसोबतच भरतने आता एका नव्या इनिंगची घोषणा केली आहे.
भरत जाधव आता निर्मिती क्षेत्रात उतरला असून आपल्या 'भरत जाधव एन्टरटेन्मेंट' कंपनीची त्याने नुकतीच घोषणा केली. मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात या कंपनीसोबतच त्याच्या bharatjadhaventertainment.com या संकतस्थळाचे उद्‍घाटन भरतची पत्नी सरिता जाधव यांनी केले.
आपल्या या नव्या इनिंगविषयी भरतने काय म्हटले, हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...