आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PIX : मराठीत फिल्म इंडस्ट्रीतील ग्लॅमरस अभिनेत्रींचे हे रुप तुम्ही यापूर्वी पाहिले आहे का?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(डावीकडून मुग्धा गोडसे, स्पृहा जोशी, उर्मिला कानेटकर आणि गिरीजा ओक)

सेलिब्रिटी म्हटलं की, त्यांच्या ग्लॅमरस लूकविषयी हमखास बोललं जातं. मग ते हिंदी सेलिब्रिटी असो किंवा मराठी सेलिब्रिटी, सार्वजनिक ठिकाणी हजेरी लावताना ते नेहमी ग्लॅमरस रुपात त्यांच्या चाहत्यांसमोर येत असतात. मात्र त्यांनादेखील प्रत्येकवेळी मेकअपमध्ये असणे शक्य होतचं असं नाही. म्हणूनच ब-याचदा अभिनेत्रींचे नॉन ग्लॅमरस रुपसुद्धा कॅमे-यात कैद होत असते.

या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला आज हिंदी अभिनेत्रींचं नव्हे तर मराठी अभिनेत्रींचं नॉन ग्लॅमरस रुप खास छायाचित्रांच्या माध्यमातून दाखवत आहोत. या अभिनेत्रींचं हे रुप कदाचितच त्यांच्या चाहत्यांना कधी बघायला मिळालं असावं.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा विदाऊट मेकअप कशा दिसतात तुमच्या आवडत्या मराठी अभिनेत्री...