आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठी सेलिब्रिटींनी जल्लोषात साजरी केली धुळवड, पाहा PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


दरवर्षी प्रमाणे यंदाही 'रंगकर्मी'ची धुळवड उत्साहात झाली. शिवाजी पार्क येथल्या मुंबई महापालिका जिमखान्यावर सकाळी 11 पासूनच रंग चढला होता.

सुशांत शेलार, अवधूत गुप्ते, विनय आपटे, पुष्कर श्रोत्री, स्वप्नील बांदोडकर, जयवंत वाडकर, श्रीरंग गोडबोले, विजय कदम, विजय पाटकर, संतोष जुवेकर, सचिन गुरव, सिद्धार्थ चांदेकर, प्रसाद जवादेसह अनेक कलाकारांनी पार्कात आवर्जून हजेरी लावली होती.

गेल्या वर्षी महाराष्ट्रावर ओढावलेला दुष्काळ लक्षात घेता कोरडी धुळवड साजरी करण्यात आली होती. यावर्षी मात्र 'रंग' पाण्यासह उधळले गेले.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन पाहा मराठी सेलेब्सनी कशी जल्लोषात साजरी केली धुळवड...