आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

GANPATI SPL : अमृता, श्रेयससह हे मराठी स्टार्स रमले बाप्पाच्या भक्तीत, बघा झलक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


सगळीकडे बाप्पाच्या आगमनाचा उत्साह आहे. यात आपले मराठी सेलिब्रिटीही मागे नाहीत. मोठ्या उत्साहात आणि भक्ती भावात सेलिब्रिटींनी आपल्या लाडक्या बाप्पाचे स्वागत केले आहे. या सर्व कलाकारांवर गणेश भक्तीत रंग चढलेला दिसून येतोय.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा मराठी सेलिब्रिटींच्या घरी विराजमान झालेल्या बाप्पांचे मनमोहक रुप...