आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Friends forever... बघा, मराठी तारे-तारकांच्या निखळ मैत्रीची झलक !!!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठी चित्रपटसृष्टीत मैत्रीला खूप महत्त्व आहे. मराठी कलाकार आपल्या मैत्रीसाठी काहीही करायला तयार असतात. येथे निखळ मैत्री जपणारे अनेक कलाकार आहेत.
आज फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला मराठी फिल्म इंडस्ट्रीतील बेस्ट फ्रेंड्सविषयी सांगत आहोत. या कलाकारांनी गेल्या कित्येक वर्षांपासून आपली मैत्री फुलाप्रमाणे जपून ठेवली आहे.
मराठी फिल्म इंडस्ट्रीतील बेस्ट फ्रेंड्सविषयी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...