आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मराठी सेलिब्रिटी रमतात गणेशाच्या भक्तीत, पाहा गेल्या वर्षीची खास छायाचित्रे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो - शशांक केतकर, अमृता खानविलकर आणि तिची आई, स्वप्नील जोशी यांच्या घरी विराजमान झालेले बाप्पा)
उद्या सर्वत्र बाप्पाचे वाजतगाजत आगमन होणार आहे. सामान्यांप्रमाणेच मराठी सेलिब्रिटीसुद्धा गणेशाच्या भक्तीत लीन होऊन जातात. मोठ्या उत्साहात आणि भक्ती भावात सेलिब्रिटी आपल्या घरी लाडक्या बाप्पाचे स्वागत करत असतात. गणेशोत्सवाच्या काळात सर्व कलाकारांवर गणेश भक्तीत रंग चढलेला दिसून येतोय.
मागील वर्षीदेखील अभिनेता शशांक केतकर, गायिका पद्मजा फेणाणी-जोगळेकर, संजय खापरे, श्रेयस तळपदे, मानसी नाईक, अमृता खानविलकर, स्वप्नील जोशीसह अनेक कलावंतांच्या घरी बाप्पा विराजमान झाले होते.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला या सेलिब्रिटींच्या घरी गेल्या वर्षी विराजमान झालेल्या बाप्पाची खास छायाचित्रे दाखवत आहोत. पुढील स्लाईड्समध्ये पाहा गेल्यावर्षीचे मराठी सेलेब्सची गणपती सेलिब्रेशनची खास झलक...