(फोटो - अभिनेता श्रेयस तळपदे आणि त्याची पत्नी दीप्ती, अभिनेता सुशांत शेलार, अभिनेता हेमंत ढोमे आणि त्याची पत्नी क्षिती जोग-ढोमे आपल्या बाप्पासह...)
आज ठिकठिकाणी वाजतगाजत गणरायाचे आगमन होत आहे. मराठी सेलिब्रिटींच्या घरीदेखील गणराय विराजमान झाले आहेत. अभिनेता सुशांत शेलार, श्रेयस तळपदे, हेमंत ढोमे, पल्लवी सुभाष, कोरिओग्राफर उमेश जाधव, अभिनेत्री जुई गडकरी यांचे बाप्पासुद्धा विराजमान झाले आहेत.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन पाहा मराठी सेलिब्रिटींच्या घरी विराजमान झालेल्या बाप्पांचे मनमोहक रुप...