आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Celebrity Ganesha: मराठी सेलिब्रिटींनी घेतले कोरिओग्राफर उमेश जाधवांच्या बाप्पाचे दर्शन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो : उमेश आणि सोनल जाधव यांच्यासह संजय जाधव, अमृता खानविलकर, उर्मिला कानेटकर आणि आदिनाथ कोठारे)

मुंबई : मराठीतील प्रसिद्ध कोरिओग्राफर उमेश जाधव यांच्या घरी दहा दिवसांसाठी बाप्पाचे आगमन झाले आहे. उमेश यांनी आपल्या बाप्पासाठी भव्य सजावट केली आहे. त्यांच्या बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी अलीकडेच मराठी फिल्म इंडस्ट्रीतील अनेक कलावंत त्यांच्या घरी पोहोचले होते.
अमृता खानविलकर, आदिनाथ कोठारे, उर्मिला कानेटकर-कोठारे, संजय जाधव, हर्षदा खानविलकर, आसावरी जोशी, कोरिओग्राफर फुलवा खामकर आणि तिचे पती यांनी श्रींचे दर्शन घेऊन प्रार्थना केली.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा उमेश जाधव यांच्या बाप्पांचे मनमोहून टाकणारे रुप आणि सोबतच पाहा त्यांच्या घरी पोहोचलेल्या सेलिब्रिटींची खास छायाचित्रे...