आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Marathi Film Fandry Selected In London Film Festival

\'फँड्री\' निघाला लंडनला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंकसगळ्याच कलाकृती आपापले नशीब घेऊन येत असतात, परंतु नुसती कलाकृती उत्तम असून चालत नाही तर ती उत्तम आहे हे पटवून देण्यासाठी योग्य माणसं, योग्य निर्मितीसंस्था, योग्य वितरक या सगळ्याचीच भट्टी जमून यावी लागते. ''फँड्री' ' या आगामी सिनेमाची भट्टी अशीच काहीशी जमून आली आहे असे म्हणायला हरकत नाही.

नागराज मंजुळे लिखित -दिग्दर्शित, नवलखा आर्ट्स मिडिया एंन्टरटेनमेंट आणि होली बेसिल प्रॉडक्शनसची प्रस्तुती असलेल्या ''फँड्री' ' या सिनेमाच्या वितरणाचे आणि सॅटेलाईटचे सर्व हक्क झी टीव्हीने घेतले आहेत. हा आनंदाचा क्षण साजरा करत असतानाच ''फँड्री' 'च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला जाणार आहे.

''फँड्री' 'च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा का खोवला जाणार आहे, हे जाणून घेण्यासाठी पुढे क्लिक करा...