आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात रंगला 'सौ. शशी देवधर' सिनेमाचा प्रीमिअर सोहळा, बघा PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - सई ताम्हणकर, अजिंक्य देव आणि तुषार दळवी यांची प्रमुख भूमिका असलेला 'सौ. शशी देवधर' हा सिनेमा 21 फेब्रुवारी रोजी रिलीज झाला. प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शिरोडकर रणजीत यांनी मराठी चित्रपट निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले आहे.

या सिनेमाचा शुक्रवारी पुण्यात प्रीमिअर सोहळा रंगला. या सोहळ्याला सौ. शशी देवधरची संपूर्ण टीम हजर होती. यावेळी सई तिचा पती अमेयसह प्रीमिअरमध्ये सहभागी झाली होती. अमोल शेडगे यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे.

या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला या प्रीमिअर सोहळ्याची खास क्षणचित्रे दाखवत आहोत. पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन पाहा पुण्यात रंगलेल्या प्रीमिअरची खास छायाचित्रे...