आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टागोरांचे दृष्टिदान ‘तप्तपदी’द्वारे अवतरणार रुपेरी पडद्यावर, FIRST LOOK झाला लाँच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुबंई - नोबल पुरस्कार पटकावणार्‍या रवींद्रनाथ टागोर यांची प्रसिद्ध दृष्टिदान कथा रुपेरी पडद्यावर अवतरणार आहे. ‘तप्तपदी’ या नावाने टागोरांची ही कथा मराठीत सादर करण्यात आली असून अंबाजोगाईच्या सचिन नागरगोजे याने हे शिवधनुष्य उचलले आहे. चित्रपट पूर्ण झाला असून गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर तो प्रदर्शित केला जाणार आहे. विशेष म्हणजे सचिनचा हा पहिलाच प्रयत्न आहे. नुकताच या सिनेमाचा फस्ट लूक लाँच करण्यात आला.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन पाहा या चित्रपटाच्या फस्ट लूक लाँच सोहळ्याची खास क्षणचित्रे आणि जाणून घ्या या चित्रपटाविषयी बरंच काही..