आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Marathi Movie Prem Mhanje Prem Mhanje Prem Aaste Music Launch

PHOTOS: 'प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं'चे म्युझिक लाँच

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिग्दर्शिका बनलेल्या मृणाल कुलकर्णीच्या पहिल्यावहिल्या 'प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं' या सिनेमाचे म्युझिक लाँच नुकतेच थाटात करण्यात आले. महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री संजय देवतळे यांच्या हस्ते हे म्युझिक लाँच करण्यात आले. यावेळी मृणाल कुलकर्णीबरोबर पल्लवी जोशी, सचिन खेडेकर, सुनील बर्वे, स्मिता तळवलकर, गीतकार सौमित्र, संगीतकार मिलिंद इंगळे, सुरेल इंगळे, बेला शेंडे आणि रविंद्र साठे यांच्यासह सिनेमाची संपूर्ण टीम हजर होती.

या म्युझिक लाँचची खास छायाचित्रे बघण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...