आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी धावला \'येडा\'

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडपासून मराठी सिनेसृष्टीत कोणत्याही नवीन सिनेमाचा भव्यदिव्य प्रीमिअर शो आयोजित करण्याचा ट्रेंडच सुरु झाला आहे. मात्र आशुतोष राणांची प्रमुख भूमिका असलेला 'येडा' हा आगामी मराठी सिनेमा याला अपवाद ठरला आहे. महाराष्ट्रात दुष्काळ पडला असल्यामुळे 'येडा' सिनेमाचा प्रीमिअर आयोजित न करण्याचा निर्णय सिनेमाच्या निर्मात्यांनी घेतला आहे. याउलट प्रीमिअरचा खर्च वाचवून जी रक्कम उरणार आहे ती मुख्यमंत्री सहाय्य निधीच्या माध्यमातून दुष्काळग्रस्तांपर्यंत पोहोचवली जाणार असल्याची माहिती सिनेमाचे निर्माते सतीश मोरे यांनी दिली आहे.

या सिनेमाविषयी आणि आशुतोष राणा यांच्या भूमिकेविषयी, त्यांच्या लूकविषयी अधिक जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...