आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हीरो-हीरोइनसह लग्न करुन या सामान्य व्यक्ती बनल्या खास, झाल्या Famous

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(माधुरी दीक्षित पती श्रीराम नेनेंसह (L) आणि गौरी पती शाहरुख खानसह)
अलीकडेच शाहरुख खानची पत्नी गौरी खानने एका मुलाखतीत म्हटले, की ती शाहरुख खानपेक्षा जास्त प्रसिद्ध आहे. गौरी सध्या इंटेरियर डिझायनिंगच्या बिझनेसनिमित्त दुबईत आहेत. येथे एका मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली, की एका सुपरस्टारची पत्नी असूनदेखील ती आपल्या पतीच्या छत्रछायेतून मुक्त आहे. आपले खासगी आयुष्य जगण्याचे पूर्ण स्वातंत्र्य तिला तिच्या पतीने दिले आहे.
शाहरुखच्या संघर्षाच्या काळात गौरी छिब्बर नावाच्या या तरुणाने त्याला साथ दिली. लग्नानंतर शाहरुखचा पहिला सिनेमा रिलीज झाला होता. आता शाहरुख बॉलिवूडचा सुपरस्टार असून गौरी स्टार पत्नी आहे.
स्टार पत्नी झाल्यानंतरच गौरी लाइमलाइटमध्ये आली आहे. आता ती स्वतःचे इंटेरियर डिझायनिंग फर्म चालवले. अनेक सिनेमांची तिने निर्मिती केली आहे. शिवाय शाहरुखच्या रेड चिलीज या प्रॉडक्शन हाऊसची ती को-फाउंडर आहे.
गौरी खानशिवाय असे अनेक सेलिब्रिटी आहेत, जे एकाद्या स्टारसोबतच्या रिलेशनशिपनंतर चर्चेत आले आहेत. असे एक नाव म्हणजे धक-धक गर्ल माधुरी दीक्षितचे पती डॉ. श्रीराम नेने यांचे. अनेक अवॉर्ड्स फंक्शन्स आणि फिल्मी इव्हेंट्समध्ये त्यांना माधुरीसोबत बघितले गेले आहे.
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या स्टार्सच्या लाइफ पार्टनरविषयी...