आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मायली सायरसने गिफ्ट दिले 'डॉगी'

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गायिका मायली सायरसने आपल्या बॉयफ्रेंड लायमला त्याच्या 22व्या वाढदिवसानिमित्त एक श्वान भेट म्‍हणून दिले आहे. यानंतर तिने श्वानाचे चित्र ट्विटरवर अपलोड करून आपल्या मित्रांना आणि चाहत्यांनाही याबाबत सांगितले आहे. तिने लिहिले आहे की, लायमने याचे नाव डेजी ड्यूक ठेवले होते, पण मी या श्वानाचे नाव जिगी असे ठेवले आहे.