(फोटो - रकुल प्रीत सिंह)
अभिनेत्री रकुल प्रीत सिंह सध्या चर्चेत आहे. 'यारियां' या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये यशस्वी करिअर सुरु करणारी रकुल आता चक्क सनी लियोनची विद्यार्थिनी बनली आहे. अचंबित होऊ नका. खासगी आयुष्यात नव्हे तर पडद्यावर रकुल सनीकडून धडे गिरवणार आहे.
आगामी 'करंट तीगा' या तामिळ सिनेमात या दोघी एकत्र स्क्रिन शेअर करणार आहेत. या सिनेमात सनी शिक्षिकेच्या भूमिकेत आहे. आता सनीकडून रकुल कोणते धडे गिरवणार हे पडद्यावर पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या सनीच्या या विद्यार्थिनीविषयीच्या काही खास गोष्टी...