आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Meet Ashiqui Fame Actor Rahul Roy On His 47th Birthday

B\'day: एकेकाळी असा दिसायचा \'आशिकी\' फेम राहूल रॉय, पाहा Rare Pics

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- 90च्या दशकात सलमानसोबत राहूल रॉय)
मुंबई- 90च्या दशकात 'आशिकी' सिनेमातून लोकप्रिय झालेला अभिनेता राहूल रॉय आज (9 फेब्रुवारी) 47 वर्षांचा झाला. 9 फेब्रुवारी 1968मध्ये कोलकातामध्ये राहूलचा जन्म झाला. लॉरेन्स स्कूल सनावरमधून त्याने प्राथमिक शिक्षण घेतले.
दोन वर्षे डेटींग केल्यानंतर फॅशन मॉडेल राजलक्ष्मी खानविलकर अर्थातच राणीसोबत त्याने लग्न केले. मात्र 26 जुलै 2014मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. 2006मध्ये राहूलने रिअॅलिटी शो 'बिग बॉस'च्या पहिल्या सीझनमध्ये काम केले आणि या शोचा पहिला विजेता ठरला. राहूलने हिंदी सिनेमांशिवाय भोजपूरी सिनेमांतसुध्दा काम केले. 'आशिकी' सिनेमात राहूल आणि अनु अग्रवाल यांच्या जोडीने आणि सिनेमाच्या म्यूझिकने प्रेक्षकांचे मने जिंकली. आजसुध्दा लोक या सिनेमातील गाणे गुनगुनताना दिसतात.
आज राहूलच्या वाढदिवसानिमित्त पाहूया त्याची काही न पाहिलेली छायाचित्रे...पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा राहूलचे Unseen Photos...