आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परिणीतीच नव्हे यादेखील बनल्या आहेत बार डान्सर, भेटा बॉलिवूडच्या \'बार गर्ल्स\'ना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नुकताच 'किल दिल' सिनेमा रिलीज झाला. या सिनेमातून गोविंदाने कमबॅक केले असून रणवीर सिंहचा हा सिनेमा यावर्षीचा तिसरा सिनेमा आहे. या सिनेमात परिणीतीने बार गर्लची भूमिका साकारली आहे. सिनेमा तसा जून्याच संकल्पनेचा आहे मात्र, प्रसिध्द स्टारकास्ट असल्याने सिनेमाला प्रसिध्दी मिळाली आहे. परिणीती या सिनेमा एक बार डान्सर आहे. एकेदिवशी बारमध्ये डान्स करताना रणवीर सिंहला भेटते आणि दोघांचे सुत जुळते.
तसे पाहता बार गर्ल्सच्या भूमिका यापूर्वीही अनेक अभिनेत्रींनी साकारल्या आहेत. अलीकडेच, रिलीज झालेला ब्लॉकब्लस्टर 'हॅपी न्यू इअर' सिनेमा दीपिका पदुकोणसुध्दा बार गर्लच्या भूमिकेत दिसली.
या रिपोर्टच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला बॉलिवूडच्या 'बार गर्ल्स'ना भेटवत आहोत. सिनेमात काहिंनी बार गर्लची भूमिका साकारली तर काहिंनी बार गर्ल म्हणून डान्स केला...