आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Newcomers of 2015: हे 13 नवीन चेहरे यावर्षी सिल्व्हर स्क्रिनवरवर आजमावणार आपले नशीब

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्रेः सूरज पांचोली, अथिया शेट्टी, हर्षवर्धन कपूर, माहिरा खान)
मुंबईः बॉलिवूडमध्ये सध्या दीपिका पदुकोण, रणवीर सिंग, रणबीर कपूर, सोनम कपूरसह अनेक कलाकार वर्चस्व गाजवत आहेत. या कलाकारांचे अनेक सिनेमे यावर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. आता या कलाकारांच्या सोबतीने नववर्षात बॉलिवूडमध्ये अनेक नवीन चेहरे झळकणार आहेत. हे चेहरे आपले नशीब येथे आजमवणार आहेत.
या नवोदितांमध्ये काही स्टार किड्ससुद्धा आहेत. अभिनेता सुनील शेट्टीची मुलीग अथिया शेट्टी, अभिनेता अनिल कपूरचा मुलगा हर्षवर्धन कपूर आणि आदित्य पांचोलीचा मुलगा सूरज पांचोली यांची नावे प्रामुख्याने घ्यावी लागतील.
आता यापैकी किती यशस्वी होतील आणि किती फ्लॉप ठरतील हे तर येणारा काळच ठरवले. मात्र या नवोदित कलाकारांमुळे फ्रेश चेहरे मोठ्या पडद्यावर बघायला मिळतील हे नक्की.
एक नजर टाकुया यावर्षी कोणकोणते कलाकार कोणकोणत्या सिनेमांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत...