आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या आहेत पाकिस्तानातील ग्लॅमरस अभिनेत्री, टीव्हीपासून ते सिनेमांपर्यंत आहे जलवा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुंदर अभिनेत्री फक्त बॉलिवूड किंवा हॉलिवूडमध्येच नाहीयेत. भारतीय अभिनेत्रींना सर्वच ओळखतात. मात्र आज आम्ही तुमची भेट पाकिस्तानातील काही निवडक अभिनेत्रींशी करुन देत आहोत. पाकिस्तानची एन्टरटेन्मेंट इंडस्ट्री अर्थातच 'लॉलीवूड'मध्येही अतिशय सुंदर अभिनेत्री झळकल्या आहेत.
अलीकडेच पाकिस्तानची मॉडेल आणि अभिनेत्री हुमैमा मलिकने दावा केला आहे, की ती पाकिस्तानातील सर्वात महागडी अभिनेत्री आहे. सिनेमांसह तिने मालिका आणि मॉडेलिंग क्षेत्रातही नाव कमावले आहे. लवकरच ती अभिनेता इम्रान हाश्मीसह 'राजा नटवरलाल' या सिनेमात झळकणार आहे. यापूर्वी वीणा मलिक आणि मीरा या पाकिस्तानी अभिनेत्रींनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे.
पुढील स्लाईड्मध्ये जाणून घ्या पाकिस्तानच्या ग्लॅमरस अभिनेत्रींविषयी...