आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भेटा अभिनेता जावेद जाफरीच्या मुलीला, पाहा खासगी आयुष्यातील निवडक Pics

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(जावेद जाफरीची मुलगी अलाविया)
मुंबई - अभिनेता जावेद जाफरीची मुलगी अलाविया जाफरी रणवीर सिंगची मोठी चाहती आहे. अलीकडेच तिने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर स्वतःची काही छायाचित्रे शेअर केली आहेत. त्यापैकी एका छायाचित्रात ती रणवीरसह दिसत आहे.
अलाविया सोशल नेटवर्किंग साइट्सवर अॅक्टिव असलेल्या सेलिब्रिटी किड्सपैकी एक आहे. अलावियाविषयी फार कमी लोकांना ठाऊक आहे. ती श्रीदेवीची थोरली मुलगी जान्हवी कपूरची बेस्ट फ्रेंड आहे. या दोघीही ब-याच ठिकाणी एकत्र दिसतात. इंस्टाग्रामवर अलावियाची जान्हवीसोबतची छायाचित्रे बघायला मिळतात.
जावेद जाफरीला तीन मुले (दोन मुले आणि एक मुलगी) असून अलाविया त्यांची थोरली कन्या आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा जावेद जाफरीच्या मुलीची खास छायाचित्रे. ही सर्व छायाचित्रे तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन साभार घेण्यात आली आहेत.