आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भेटा पूनम ढिल्लन यांच्या मुलीला, आईसोबत दिला पब्लिक अपिअरन्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अभिनेत्री पूनम ढिल्लन मुलगी पलोमासोबत)
मुंबईः शनिवारी मुंबईत प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यांच्या भाचीच्या लग्नाच्या निमित्ताने संगीत सेरेमनीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बी टाऊनमधील अनेक सेलिब्रिटी कार्यक्रमात सहभागी झाले होते. या कार्यक्रमात सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते अभिनेत्री पूनम ढिल्लन यांच्या लेकीने. पूनम यांची कन्या पलोमा ठकेरिया या कार्यक्रमात सहभागी झाली होती. पलोमा पहिल्यांदाच आपल्या आईसोबत पब्लिक अपिअरन्स देताना कॅमे-यात कैद झाली.
पूनम ढिल्लन यांनी 1988मध्ये अशोक ठकेरिया यांच्यासोबत लव्ह मॅरेज केले होते. मात्र 1997 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. पूनम आणि अशोक यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. अनमोल हे त्यांच्या मुलाचे तर पलोमा हे त्यांच्या मुलीचे नाव आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा पूनम यांची लाडकी लेक पलोमाची खास छायाचित्रे...