आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सनीनंतर बॉलिवूडमध्ये झाली शांतीची एन्ट्री, भेटा भारतीय वंशाच्या अॅडल्ट स्टार्सना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- अॅडल्ट स्टार शांति डायनामाइट)
मुंबई - सनी लियोननंतर आणखी एक पोर्न स्टार बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेण्यास सज्ज झाली आहे. या अॅडल्ट स्टारचे नाव आहे शांती डायनामाइट. 'आय लव्ह दुबई' या सिनेमाद्वारे ती बी टाऊनमध्ये पदार्पण करत आहे. अलीकडेच मुंबईत तिच्या या सिनेमाचा फस्ट लूक लाँच करण्यात आला.
शांतीपूर्वी पोर्न इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री सनी लियोन बॉलिवूडमध्ये दाखल झाली आहे. पोर्न स्टार असल्यामुळे तिला येथे विरोधालासुद्धा सामोरे जावे लागले होते. मात्र हिंदी सिनेजगतात आल्यानंतर तिने प्रेक्षकांना अपील केली, की त्यांनी तिच्या भूतकाळाला विसरुन जावे.
सनी लियोनप्रमाणेच शांती डायनामाइटसुद्धा भारतीय वंशाची पोर्न स्टार आहे. सनी आणि शांतीप्रमाणेच अशा अनेक अॅडल्ट स्टार्स आहेत, ज्या भारतीय वंशाच्या आहेत, मात्र त्यांना भारतात कुणीही ओळखत नाही. त्या दुस-या देशांमध्ये पोर्न इंडस्ट्रीत कार्यरत आहेत.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या भारतीय वंशाच्या पोर्न स्टार्सविषयी...