(दोन विविध छायाचित्रात आर्यन खान,पापा शाहरुख खानसह)
शाहरुख खानला मुलगा आर्यन, मुलगी सुहाना आणि मुलगी अबराम हे तीन मुले आहेत. तिघांनी अद्याप बॉलिवूडमध्ये काही काम करण्यास सुरुवात केलेली नसली तरी, शाहरुखप्रमाणेच लोक यांना ओळखतात. मोठा मुलगा आर्यन अनेक निमित्तांवर शाहरुखसह दिसतो. तो 17 वर्षांचा झाला असून आर्यन लंडनच्या Seven Oaks शाळेत शिक्षण घेत आहे आणि सध्या समर व्हॅकेशनमध्ये घरी आला आहे. आर्यन आता 17 वर्षांच झाला आहे. परंतु हेल्थ आणि हाइटमध्ये तो पापा शाहरुखलासुध्दा मागे टाकत आहे.
शाहरुखचा मुलगा आर्यनला तसे छायाचित्रात मोठा झालेला पाहिल्या गेले आहे. जेव्हा कधी आर्यनची नवीन छायाचित्रे समोर येतात तेव्हा त्याच्या चेह-यात बदल झालेला दिसून येतो. आर्यन बालपणापासूनच पापा शाहरुख आणि आई गौरीचा लाडका आहे. मात्र, बालपणीपासून तो शाहरुखच्या जास्त जवळ असल्याचे दिसून येते. आर्यनपेक्षा लहान बहीण सुहाना आणि लहान भाऊ अबराम आहे.
त्याने पापाचा 'कभी खुशी कभी गम' सिनेमात चाइल्ड आर्टिस्टची भऊमिका केलेली आहे. हा सिनेमा 2001मध्ये रिलीज झाला होता तेव्हा आर्यन 4 वर्षांचा होता. आर्यन लंडनच्या ज्या शाळेत शिक्षण घेतो तिथेच
अमिताभ बच्चन यांनी नात नव्या नवेलीसुध्दा शिकते. आर्यनने नव्यासह काही छायाचित्रे इंस्टाग्रामवर पोस्ट केली होती.
आर्यनने फुटबॉलर व्हावे अशी शाहरुख इच्छा
आर्यनला फिल्म इंडस्ट्रीमध्ये आणण्याची शाहरुख खानची इच्छा नाहीये. आर्यनने फुटबॉलर व्हावे असे शाहरुखला वाटते. एका मुलाखतीत किंग खानने सांगितले होते, की आर्यन चांगला खेळाडू आणि त्याने फुटबॉलर व्हावे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा आर्यनची कुटुंबीय आणि मित्रांसह निवडक छायाचित्रे...