('हे ब्रो'च्या पत्रकार परिषदेवेळी मीका सिंह)
मुंबई- पार्श्वगायक मीका सिंहने नुकताच एका घटनेने समोर आला आहे. त्याने माध्यमांना शिवीगाळ केल्याचे कळते. ही घटना कोरिओग्राफर गणेश आचार्य यांची पत्नी विधी आचार्य यांच्या 'हे ब्रो' या आगामी सिनेमाच्या ट्रेलर लाँचिंगवेळी घडली. झाले असे, की पत्रकार परिषदेदरम्यान व्हिडिओग्राफर्स ऑडिओ रेकॉर्डसाठी
आपले कॅमेरा लावत होते, तेव्हा मीका सिंहने त्यांना आजाव दिला आणि म्हणाला, 'सर्वाना ******** माझा आवाज येतोय का'
मात्र, मीकाने प्रकरण सांभाळत आपली चूक स्वीकारली आणि माध्यमांची माफी मागितली.
मीका म्हणाला, 'मला माफ करा, माझी चूकी झाली'. मीकाला आपल्या चूकीचा पश्चाताप झाला असावा आणि त्याने विचार केला असेल, की माध्यम त्याला बायोकॉट करतील. म्हणून त्याने घाबरून माफी मागितली.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या इव्हेंटची छायाचित्रे...