आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS : मिर्ची म्युझिक अवॉर्डच्या रेड कार्पेटवर मराठी स्टार्स

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अलीकडेच मुंबईत मिर्ची म्युझिक अवॉर्ड सोहळा पार पडला. यात मराठी इंडस्ट्रीतील अनेक कलावंतांनी रेड कार्पेटवर हजेरी लावली. कार्यक्रमात पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सवरेत्कृष्ट गायकाचा पुरस्कार ऋषिकेश रानडे, मधुरा दातार, मधुरा कुंभार आणि अजित परब यांना देण्यात आला.

12 कॅटेगरीमध्ये हे पुरस्कार ठेवण्यात आले होते. सुरेश वाडकर आणि अशोक पत्कीदेखील जुरीमेंबरमध्ये होते. कार्यक्रमात सलील कुलकर्णी, सुदेश भोसले, मृणाल कुलकर्णी, रमेश भटकर, श्रेयस तळपदे आदी उपस्थित होते. क्रीम कलरच्या साडीत सोनाली कुलकर्णीने सगळ्यांचे लक्ष वेधले.

पाहा या रेड कार्पेटवर अवतरलेल्या मराठी स्टार्सची खास झलक...